आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालयाचा आज शुभारंभ;

 आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालयाचा आज शुभारंभ;

जालना | प्रतिनिधी - माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील चौधरी नगर भागात असलेल्या प्रशस्त "आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालय" चा शुभारंभ शनिवार (दि.1) रोजी आयोजीत करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमादरम्यान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांचा भव्य नागरी सत्कार देखील आयोजित करण्यात आला आहे.

आमदार बबनराव लोणीकर हे सकाळी 11 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत आईसाहेब लॉन्स येथे उपस्थित राहणार आहेत. लोकप्रतिनिधी , भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हितचिंतक यांच्या कडून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.

clip-4007

कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. 

या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप प्रदेश सचिव राहुल बबनराव लोणीकर यांनी केले आहे. 

clip-4011

Related Posts

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन