Category
देश-विदेश
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. 29 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अंधत्वावर उपचार करू न शकणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. या सर्वांना...
Read More...
महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल
Published On
By Yuva Aadarsh
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली
२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान
मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद
मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय
मुंबई, दि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी...
Read More...
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येतील – गृहराज्यमंत्री योगेश कदम
Published On
By Yuva Aadarsh
बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. या प्रकरणात सहभाग सिद्ध झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.
श्री.कदम यांनी आज मस्साजोग येथे भेट...
Read More...
भारत निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत संवाद मोहीम
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. ०१: भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर राजकीय पक्षांसोबत संवाद साधण्याची मोठी मोहीम राबवली. आतापर्यंत एकूण २५ दिवसांच्या कालावधीत आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत, देशभरामध्ये एकूण ४,७१९...
Read More...
खातेदारांची फसवणूक टाळण्यासाठी फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट सुरू करणार; आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रश्नानंतर - मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई - ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने लोकांचे बुडवलेले पैसे परत करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. याबाबत स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
या उत्तरादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्ञानराधा...
Read More...
वसुलीच्या नावाखाली वॉटर ग्रीडचे पाणी बंद करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंताला तात्काळ निलंबित करा -- माजी मंत्री आमदार वॉटर ग्रीडच्या पाणी पुरवठ्यावरून आक्रमक
Published On
By Yuva Aadarsh
होळी, धुलीवंदन, रमजान सारख्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर रझाकारी खपवून घेणार नाही - माजी मंत्री आमदार वॉटर ग्रीडच्या पाणी पुरवठ्यावरून आक्रमक ; मतदारसंघातील ९० गावांच्या पाण्यासाठी धावून आले आमदार लोणीकर; गोदावरी खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकालाशी बोलून पाणी सुरू करण्याच्या दिल्या सूचना
Read More...
निवडणूक प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत चर्चा
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही अपूर्ण राहिलेल्या मुद्द्यांवर सूचना देण्याचे आमंत्रण दिले आहे. आयोगाने पक्षांना पाठवलेल्या पत्रामध्ये पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांसोबत परस्पर सोयीस्कर...
Read More...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार, हा सन्मान मिळवणारे ठरले पहिले भारतीय
Published On
By Yuva Aadarsh
नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या मॉरिशस दौर्यावर आहेत. दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ...
Read More...
अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा - अमर हबीब
Published On
By Yuva Aadarsh
अंबाजोगाई । प्रतिनिधी - या वर्षीही शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहडत म्हणून किसानपुत्र आंदोलनच्या वतीने 19 मार्च रोजी करण्यात येणार्या अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले.
किसानपुत्र आंदोलनच्या वतीने अंबाजोगाई...
Read More...
विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published On
By Yuva Aadarsh
विधानसभा लक्षवेधी
भोंग्यांबाबत तक्रार येऊन कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार
मुंबई, दि. ११ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद असले,...
Read More...
महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान
Published On
By Yuva Aadarsh
नवी दिल्ली, दि. 8: मराठीतील ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथ ‘विंदांचे गद्यरूप’ यासाठी तर गुजराती भाषेसाठी दिलीप झवेरी यांना त्यांच्या ‘भगवाननी वातो’ या कवितासंग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.
येथील कमानी...
Read More...
उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मिती करून मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया – विभागीय आयुक्त दिलीप गावडे
Published On
By Yuva Aadarsh
छत्रपती संभाजीनगर,दि.8 - उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या सोबत आहे, रस्ते, वाहतूक, पार्किंग प्रश्न, पाणी, वीज, उद्योग सुरक्षा सोडविण्यासह आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मिती करून मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्व मिळून...
Read More...