Category
mahesh joshi
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; औरंगाबाद, लातूर विभागात अनंत भालेराव पुरस्कार महेश जोशी यांना जाहीर
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई : शासनाच्यावतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सन 2019-राही भिडे, 2020-सुधीर पाठक, 2021-भाऊ तोरसेकर, 2022-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि 2023 – बाळासाहेब...
Read More...
पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांची फेरनिवड; शहराध्यक्षपदी सुहास वैद्य तर शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी सुहास वैद्य व शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती करण्यात आली असून फेरनिवड व नियुक्तीचे पत्र राज्य...
Read More...
मराठा महासंघ व पीसीएम जालनाच्यावतीने प्रिंट मिडिया डेव्हलपमेंटचा पुरस्कार नरेश कोरडे; सोशल मिडीयापेक्षा वृत्तपत्रातील बातमींवर जास्त विश्वास - अॅड. आश्विनी धन्नावत
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - कुणी काही सांगितले अथवा सोशल मिडीयावरील वृत्तांपेक्षा वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांवर आमचा जास्त विश्वास असल्याचे प्रतिपादन अॅड. आश्विनी धन्नावत यांनी येथे केले.
मराठा महासंघ व पीसीएम जालनाच्यावतीने जाहीरात प्रतिनिधी व पत्रकारांचा सन्मान सोहळा सोमवार (दि 13)...
Read More...
जो कायद्यात राहील ; तो फायद्यात राहील - प्रा. कमळे ; ऑनलाईन पत्रकारितेमुळे मक्तेदारी संपुष्टात आली - डॉ प्रभु गोरे
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली.
दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
Read More...
जालन्यातील पत्रकारांनी लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम केले - गोरंट्याल
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली.
दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
Read More...
पत्रकारांच्या सहकार्यामुळे मी आमदार - आ. नारायण कुचे
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली.
दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
Read More...
पत्रकार चतुर; मी पत्रकारांकडूनच शिकतो आहे - आमदार संतोष दानवे
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली.
दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
Read More...
पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार - आ. बबनराव लोणीकर; हजारोंवर हायवा अवैध वाळु वाहतुक सुरु, प्रशासन लक्ष देत नसल्याची व्यक्त केली खंत
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली.
दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
Read More...
स्वातंत्र्याच्या लढ्यापासून समाजसुधारणेत पत्रकारांचे मोठे योगदान - आ. अर्जुनराव खोतकर
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली.
यावेळी पीसीएम जिल्हारत्न पुरस्काराने विजयकुमार सकलेचा यांना सन्मानित...
Read More...
जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांना निरोप
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – जालना जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांची परभणी येथे बदली झाल्याने त्यांना पत्रकारांच्यावतीने निरोप देण्यात आला. यावेळी दै. राजुरेश्वरचे संपादक महेश […]
Read More...