Category
adv mahesh dhannavat

‘त्या’ प्रकरणात पत्रकारांची निदोष मुक्तता सहा मुद्द्यांवर मा. न्यायालयाचे नकारात्मक शेरे; फिर्यादीच्या कामकाजावर ओढले ताशेरे

जालना । प्रतिनिधी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जालना येथील प्रभारी उप प्रादेशिक अधिकारी डॉ. योगिनी अविनाश बाळंके यांनी जुलै 2020 मध्ये चंदनझिरा पोलिसात दाखल केलेल्या गुन्हयातील पत्रकारांची अतिरिक्त सत्र न्यायाधिश किशोर जैस्वाल यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली. निकालपत्रात श्रीमती...
जालना 
Read More...

जिल्ह्यात कोर्ट फी तिकीट व स्टॅम्प दोन दिवसात उपलब्ध होणार - आ. खोतकर; नागरिक आणि विधिज्ञांना मोठा दिलासा- अ‍ॅड. महेश धन्नावत

जालना । प्रतिनिधी - नोव्हेंबर महिन्यापासून जालना जिल्ह्यात 5 रुपयाचे कोर्ट फी तिकीट आणि 500 रुपयाचे स्टॅम्प उपलब्ध नसल्याने विधिज्ञांना आर्थिक उदंड सोसावा लागत आहे. याबाबत मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊनही तुटवडा दूर होत नसल्याने  अ‍ॅड. महेश धन्नावत यांनी रविवार (दि....
जालना 
Read More...

जालना भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा- ॲड. धन्नावत

जालना | प्रतिनिधी - जालना शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात, अशी मागणी ॲड. महेश धन्नावत यांनी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली आहे.     प्रजासत्ताक दिनानिमित्त पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणानंतर  ॲड. धन्नावत यांनी त्यांची...
जालना 
Read More...

नेत्र व शुगर तपासणी शिबिराचे उद्घाटन

जालना | प्रतिनिधी – स्वर्गीय युनूस बागवान यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त शुक्रवार रोजी नेत्र आणि शुगर तपासणी शिबीराचे आयोजण करण्यात आले होते. या शिबीरात शेकडो […]
जालना 
Read More...

सेंट मेरी समोरील नाल्यावरील अतिक्रमण व अवैध बांधकाम वर होणार कार्यवाही – नगर रचनाकर, महानगर पालिका

जालना । प्रतिनिधी – अ‍ॅड. महेश सिताराम धन्नावत यांनी महानगर पालिका जालना येथे दि.11/09/2023 रोजी तक्रार अर्ज दिले होते की, सेंट मेरी शाळा, देऊळगाव राजा […]
जालना 
Read More...

शहरातील सर्व नाल्यांची सफाई तथा सरंक्षण भिंत निर्माण होणार

नेल्सन कांबळे यांनी अॅड. महेश धन्नावत यांच्या मार्फत राज्य मानव आयोग येथे प्रकरण दाखल केले होते. ज्यामध्ये शहरातील जेईएस महाविद्यालय, पि.डब्ल्यु.डी. कार्यालय ते राममंदिरापर्यंत नाल्याची […]
जालना 
Read More...

व्यसनमुक्त प्रशासन देणार – पोलिस अधिक्षक तुषार दोषी

तंबाकू विरोधी दिवसा निमित्त दामिनी ग्रुपचे प्रमुख डॉ.कैलास सचदेव, युथ आयकॉन अर्जुन पित्ती, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. विजय सेनानी, डॉ. गोविंद भटाने, माहिती सेवा समितीचे […]
जालना 
Read More...

Advertisement