Category
kailas gorantyal

धुळ्यातील प्रकरणावर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे गाणे सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ

जालना - धुळ्यात सापडलेल्या पैसा नेमका कुणाचा असा प्रश्न विचारणारे गाणे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गायले. इंस्टाग्राम, यूट्यूब वर हे गाणे प्रचंड व्यायरल होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी हे गाणे अपलोड झाल्याचे दिसून येते आहे.  या गाण्यातून...
Read More...

Advertisement