धुळ्यातील प्रकरणावर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे गाणे सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ
By Yuva Aadarsh
On
जालना - धुळ्यात सापडलेल्या पैसा नेमका कुणाचा असा प्रश्न विचारणारे गाणे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गायले. इंस्टाग्राम, यूट्यूब वर हे गाणे प्रचंड व्यायरल होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी हे गाणे अपलोड झाल्याचे दिसून येते आहे.
या गाण्यातून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या शैलीतून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे...आजही ५० खोके एकदम ओके असे नेहमी बोलल्या जाते याचे जनक माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे गाणे सगळ्यांच्या ओठावर अलगद येत आहे.

Tags: kailas gorantyal
About The Publisher
