Category
ex mla kailash gorantyal

आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित

जालना । प्रतिनिधी -   राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा असलेली घडामोड अखेर स्पष्ट झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कैलास गोरंट्याल 31 जुलै रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. सेठ जिथं, आम्ही तिथं! आज...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?

जालना | प्रतिनिधी -  जालन्याच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे, येत्या दोन तीन दिवसात गोरंट्याल हे अधिकृत रित्या भाजपची माळ गळ्यात घालणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

भाजपाने जनादेश खरेदी केला; कुणाल चौधरी यांचा गंभीर आरोप; महायुतीचे सरकार जाती धर्मात दरी निर्माण करत आहे; दोन दिवसीय सद् भावना पदयात्रा

सद् भावना यात्रेत जनता ताकद दाखवेलकाँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेतून येत्या 8 व 9 मार्च रोजी सद्भावना पदयात्रा काढण्यात येणार असून या पदयात्रेत वीस ते पंचवीस हजारांवर जनता सहभागी होणार असल्याचा दावा करत या यात्रेत जनता...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांची फेरनिवड; शहराध्यक्षपदी सुहास वैद्य तर शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती

जालना । प्रतिनिधी - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी सुहास वैद्य व शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती करण्यात आली असून फेरनिवड व नियुक्तीचे पत्र राज्य...
जालना 
Read More...

शासनाने मान्य केलेल्या प्रकल्पाच्या श्रेयवादापेक्षा उघड्यावर पडणार्‍या गरिबांकडेही लक्ष द्या... आजी - माजी आमदार मनपाच्या अतिक्रमण-शहर विद्रुपिकरणावरील दुटप्पी भूमिकेवर बोलणार का?

दीपक शेळके जालना - शासकीय वैद्यकिय महाविद्यालय असो अथवा नुकताच पन्नास कोटी रुपये मंजुर झालेला सौर ऊर्जा प्रकल्प असो शासनाने मान्य केलेल्या अशा प्रकल्पावरून आजी माजी आमदार श्रेयवादासाठी पुढे येत आहेत. तर दुसरीकडे जालना शहर महानगर पालिका अतिक्रमण धारकांवर कारवाई...
महाराष्ट्र  देश-विदेश 
Read More...

सौर ऊर्जा प्रकल्प; श्रेयवादावरून पुन्हा आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली;

जालना । प्रतिनिधी - येथे शंभर कोटी रुपये खर्चाच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मिळालेली मंजुरी ही आपण आमदार असतांना केलेल्या पाठपुराव्याचे यश असल्याचा दावा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला असून विद्यमान आमदार हे आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचे प्रयत्न करत असल्याचा...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

जालन्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनेच्या सूचना; निधी उपलब्ध करून देणार - डॉ. कल्याण काळे

जालना । प्रतिनिधी - शहरात होत असलेलेल प्रदूषण हे गंभीर असून प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देतांनाच त्यासाठी प्रोजेक्ट तयार करा यासाठी लागणार्‍या खर्चासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्‍वासन डॉ. कल्याण काळे यांनी येथे दिले. शहरात सुरु असलेल्या आयसीटी...
जालना 
Read More...

वक्फ बोर्डाच्या त्या जमिनीवर उद्योग उभारण्यासाठी राजकीय नेत्यांचा खटाटोप सुरु; आपण पूर्णतः गोरगरिबांच्या पाठीशी - आ. गोरंट्याल

जालना । प्रतिनिधी - शहरातील फुकटनगर भागातील वक्फ बोर्डांच्या जागेचा विषय सध्या चर्चेत असून वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे याभागातील नागरिकांमध्ये एकच तारांबळ उडाली आहे. वक्फ बोर्डाच्या या जमिनीवर उद्योग उभारण्याच्या खटाटोप काही...
जालना 
Read More...

जो कायद्यात राहील ; तो फायद्यात राहील - प्रा. कमळे ; ऑनलाईन पत्रकारितेमुळे मक्तेदारी संपुष्टात आली - डॉ प्रभु गोरे

जालना । प्रतिनिधी -  बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
जालना 
Read More...

जालन्यातील पत्रकारांनी लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम केले - गोरंट्याल

जालना । प्रतिनिधी -  बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
महाराष्ट्र 
Read More...

पत्रकारांच्या सहकार्यामुळे मी आमदार - आ. नारायण कुचे

जालना । प्रतिनिधी - बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
महाराष्ट्र 
Read More...

पत्रकार चतुर; मी पत्रकारांकडूनच शिकतो आहे - आमदार संतोष दानवे

Advertisement