Category
dr sopan Chavhan

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-शेगाव दिंडीतील भाविकांसाठी दोन दिवसीय आरोग्य शिबिर; 274 भाविकांची तपासणी;

जालना | प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर ते शेगाव जाणाऱ्या भाविक दिंडीसाठी दोन दिवसीय आरोग्य व सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

Advertisement