Category
dainik ramvichar

रक्षकच बनताहेत भक्षक; चोरी 1.75 लाखाची दाखवली फक्त 25 हजारांची ?

जालना | प्रतिनिधी - कायद्याचे रक्षकच कायद्याचे खुनी ठरत असल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण जालना शहरात उघड झाले आहे. मस्तगड येथील मंमादेवी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर कापून दैनिक रामविचार कार्यालयात प्रवेश केला. या भीषण चोरीत...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

Advertisement