Category
maratha aandolan
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
राजेहो तुमच्या पाठिंब्याने जिंकलो - मनोज जरांगे पाटील हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय जारी... जशाचा तसा शासन निर्णय येथे वाचा...
Published On
By Yuva Aadarsh
राजेहो तुमच्या पाठिंब्याने जिंकलो असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या विजयाची घोषणा केली. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या असून हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरचा शासन निर्णय तासभरात आपल्या हाती येईल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते....
Read More...
मराठा शिक्षकांविरोधातील बेकायदेशीर कारवाईचा निषेध; मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व मराठा सामाजिक संघटनांचे 7 फेब्रुवारीला एक दिवसीय लक्षणिक उपोषण
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – 27 मराठा शिक्षकांविरुद्ध जिल्हा परिषदेने केलेल्या बेकायदेशीर कारवाईचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व मराठा सामाजिक संघटनांच्या वतीने दि. 07 […]
Read More...
मराठा मावळ्यांसह योद्धा निघाला, सरकारकडून युद्ध पातळीवर कामाचे निर्देश, सर्वेक्षण होणार पण कुणाचे… गेल्या सात महिन्यात हा वेग असता तर…
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवार (दि 20) अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे या योद्यासह मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईकडे रवाना झाले आहे. […]
Read More...
प्रयोगंं बंद करा; शेंगा झोडू नका; 54 लाख मराठ्यांसह सग्या सोयर्यांना प्रमाणपत्रे द्या – जरांगे पाटील, मी नमुनाबाज आंदोलक; गनिमी काव्याने मुंबईत मराठे दाखल होणार; देशव्यापी आंदोलन उभारु
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – सरकारमधील काही मंत्री-पालकमंत्र्यांकडून ट्रॅप लावण्यात येत आहेत. जे आंतरवालीतील आंदोलनादरम्यान घडवून आणले तसे काही करू नका, वेगवेगळे प्रयोगं बंद करा, शेंगा […]
Read More...
SP तुषार दोषी यांच्या ‘बक्षीसी’ म्हणून केलेल्या बदलीस तातडीने स्थगिती द्यावी – डॉ. संजय लाखे पाटील
Published On
By Yuva Aadarsh
जालना | प्रतिनिधी – अंतरवाली सराटी येथील निष्पाप ग्रामस्थावरील गुन्हे परत घेण्यापूर्वीच तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या ‘बक्षीसी’ म्हणून केलेल्या बदलीस तातडीने स्थगिती द्यावी […]
Read More...
अंतरवालीतील शेतकर्यांच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सभास्थानामुळे नुकसान झालेल्या 441 शेतकर्यांना 32 लाखांची भरपाई; जखमींवरील उपचारासाठी 25 लाखांहून अधिकचे अर्थसहाय्य
Published On
By Yuva Aadarsh
जालना – अंतरवाली सराटी येथे 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेवेळी लाखोंची गर्दी जमली होती. यावेळी अनेक शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या […]
Read More...
कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वितरण
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरुपात तीन युवकांना कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल या युवकांनी समाधान […]
Read More...
जाळपोळीत सत्ताधारी पक्षातील लोकं ! जरांगे पाटील यांनी व्यक्त केली शंका; जाळपोळ व उद्रेक न करण्याचे आवाहन
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात विविध ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. […]
Read More...
न्यायालयात टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजास न्याय द्या; आ. राजेश टोपे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – मौजे अंतरवाली सराटी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आमरण उपोषण करण्यात […]
Read More...
मराठ्यांना आरक्षण द्या; दोन तरुणांची झाडाला फास लटकवत आक्रमक मागणी
Published On
By Yuva Aadarsh
जालना- मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यासह राज्यभरातील मराठा बांधव आता आक्रमक होत असून जमेल त्या मार्गाने सरकार विरुद्ध आपला रोष व्यक्त करताय. जालना तालुक्यातील नेर पाहेगाव […]
Read More...
आरक्षणाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन
Published On
By Yuva Aadarsh
आतापर्यंत गावबंदी मात्र यापुढे पुढाऱ्यांच्या गाड्या रस्त्यावर दिसल्यास गाड्या फोडणार ; आंदोलकांचा आक्रमक इशारा.. जालन्यात चंदनझिरा भागात आरक्षणाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून मराठा बांधवांनी शोले […]
Read More...
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालन्यात उद्यापासून बेमुदत साखळी उपोषण
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे दि. 25 ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करत असून, त्यांच्या समर्थनार्थ मराठा क्रांती […]
Read More...