अन् व्हायरल व्हिडिओ वरील कमेंट ने पोलिसांची उरली सुरली इज्जत ही उतरली... 'याच्या आई बापानं याचं बारसं घातलं नाही ये'... अन्य कमेंट नक्की वाचा...
By Yuva Aadarsh
On
जालना | प्रतिनिधी - येथील जगमित्र वृत्तपत्राचे संपादक संतोष भुतेकर व त्यांचे सहकारी यास रात्री फिरत्या पथकातील पोलिसांनी अडवून असभ्य भाषेत वर्तणूक केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे... हा व्हिडिओ हजारो लोकांनी पहिला तेवढ्याच लोकांनी शेअर केला तर हजारो कमेंट यावर लोकांनी दिल्या...

https://www.instagram.com/reel/DL_oJWLNptO/?igsh=OTd6c3pxMHJhb2c3

About The Publisher
