तत्कालीन न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर
By Yuva Aadarsh
On
जालना - तत्कालीन नगरपालिकेत अध्यक्षिने शेवटच्या सभेत आयत्या वेळेचे शेकडो बेकायदा विषय घेण्यात आले असून ते नियमबाह्य आहेत. नियमानुसार केवळ तीन विषय घेता येतात. याबाबत संबंधित मंत्रीमहोदयांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी देखील लावण्यात आली आहे. मात्र चार महिने उलटले तरी काहीही झालेले नाही. या संदर्भात केव्हा कारवाई होईल अशी विचारणा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत केली.

About The Publisher
