गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुंटुंबातील ५ जण जखमी

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील घटना

पनवेल :

 

Read More अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करावी - देवेंद्र भुजबळ 

पनवेल जवळील अपघात ठिकाण व वेळ मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी.4/400 येथे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीचा टायर फुटून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात गाडीतील ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे

अपघातातील वाहन क्रमांक टी एन ०६ / झेड ८४४७ चालक

Read More शिवतीर्थावर शिवभक्त, शिवप्रेमींचा जल्लोष

बजरंग सणवारलाल शर्मा (वय २७) वर्ष, राहणार रोडपाली कळंबोली हे रेनाल्ड कंपनी ची क्विड कार ही चालवत असताना मुंबई लेन किलोमीटर ४/४०० या ठिकाणी आले असता कारचा पुढील डाव्या साईटचा टायर फुटल्याने गाडी वरील नियंत्रण सुटल्याने गाडी पहिल्यां लेनला पलटी झाल्याने अपघातामध्ये गाडीतील ममता बजरंग शर्मा वय २६ वर्ष राहणार कळंबोली, कमलादेवी सणवरलाल शर्मा वय 65 वर्ष राहणार कळंबोली शांती सनवरलाल शर्मा वय ४५ वर्ष राहणार कळंबोली माही बजरंग शर्मा वय ३ वर्ष ,अंशुमन बजरंग शर्मा वय ६महिने हे जखमी झाले आहेत . या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे .IMG-20250716-WA0010

Read More डोळे पाणावले, कंठ दाटला... ही शेवटची भेट समजा...  तर जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल - राठी सर्व शेतकर्‍यांची गुरे-ढोरे, वाहने, शेतजमिनीचे जिल्हाधिकार्‍यांना दानपत्र लिहून देणार; शेवटचा पर्याय आत्मदहन

 

Tags:

About The Publisher

Related Posts

LatestNews

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज २०२५-२६ च्या अध्यक्षपदी रो रुपाली यादव यांची निवड
गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुंटुंबातील ५ जण जखमी
बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळ थांबवा!
महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद
बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे थाटात उद्घाटन
तत्कालीन  न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर 
ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस