महागाईचा विचार करता मानधन सुरू करा ; स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे धरणे आंदोलन

महागाईचा विचार करता मानधन सुरू करा ; स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे धरणे आंदोलन

जाफराबाद । परतूर । जालना । प्रतिनिधी – महागाईचा विचार करता स्वस्त धान्य दुकानदारांना मानधन सुरू करा तसेच विविध मागण्यांसाठी ज्या प्रभात तालुका धान्य दुकानदार […]

जाफराबाद । परतूर । जालना । प्रतिनिधी – महागाईचा विचार करता स्वस्त धान्य दुकानदारांना मानधन सुरू करा तसेच विविध मागण्यांसाठी ज्या प्रभात तालुका धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आदरणीय आंदोलनामध्ये जाफराबाद तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी व रेशन दुकानदार उपस्थित होते. संघटनेच्या वतीने मान जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब जिल्हा जालना माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जाफराबाद येथे धरणे आंदोलन करण्यात आले. माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यात आले. ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली त्यांच्या वतीने देशभरामध्ये जे आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यात आले. ही ऑल इंडिया लेवलची मान्यता प्राप्त संघटना असून एक महासंघ आहे. देशभरातील राशन दुकानदार व केरोसीन संघटना अडीअडचणी समस्या मागण्या सोडविण्यासाठी कटिबद्ध संघटना आहे.

JALNA

महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या संदर्भात अनेक वेळेस निवेदन देऊन त्याचे काही निष्पन्न झाल्याने व दिलेल्या निवेदनाच्या अहवाल इंडिया संघटनेस न देण्यात आल्याने रेषांच्या वतीने देशभरातील धान्य दुकानदारांच्या आंदोलनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. राज्यभरातील सर्व परवानाधारक 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असे बहात्तर तासांचे धान्य वितरण बंद आंदोलन व 22 मार्च रोजी रामलीला मैदानावरून संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या निवेदनात पुढे असे म्हटलेले आहे की महाराष्ट्रातील दुकानदारांच्या मागण्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज्य पदाधिकारी, अन्न नागरी पुरवठा विभागातील मंत्री महोदय व अधिकारी समवेत बैठक बोलण्यात जगण्या मार्गी लावाव्यात. चे सात फेब्रुवारी 2023 ते 9 फेब्रुवारी 2023 या काळात अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने इ पॉज मशीन वर कोणते धान्य वितरण करण्यात येणार नाही. 8 मार्च रोजी प्रभात तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या संघटनेच्या वतीने मागण्या करण्यात आलेल्या त्या पुढील प्रमाणे, स्वस्त धान्य दुकानदारांची कमिशन धोरण स्पष्ट करावी, कोरोना काळातील मोफत धान्याचे दहा महिन्याचे थकीत कमिशन द्यावी, पॉस मशीन वरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, महागाईचा विचार करून रेशन दुकानदारांना मानधन सुरू करा, कोणा काळात मृत्यू पावलेल्या दुकानदाराच्या कुटुंबीयांना अर्थ सहाय्य करा, दुकानात तेल डाळी साखर असा किराणामाल कमी दरात उपलब्ध करून द्यावा यासाठी जाफराबाद तहसील कार्यालयाच्या समोर बहात्तर धरणे आंदोलन सुरू आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गोविंदराव पंडित, प्रभात तालुका अध्यक्ष कडूबा शितोळे, उपाध्यक्ष सुनील साळवे, सचिव फकीरबा भोपळे, कार्याध्यक्ष पंडितराव बोर्डे, विलास बनकर, गजानन अंधारे, गजानन जाधव, दत्तू कानडे, रमेश गायके, लक्ष्मीबाई व्यास, दौलतराव गवते, भास्करराव बोर्डे, योगेश वाकडे, विष्णू नवले, फकीरभ नारायण, भगवान खेडेकर, श्री किसन सवडे, माधवराव माकोडे, सुखदेव फोलाने, संजय लोखंडे, मधुकर इंगळे, इंगळे, रामराव फलके, अण्णांबद्दल, निलेश लहाने, विकास इंडोले, अशोक भटकर, निर्मला लोखंडे, चेक मस्जिद शेख मेहमूद, दीपक गाडेकर. आदींच्या सह्या असून ते उपोषणे आंदोलन सुद्धा सहभागी आहेत.

Partur

परतूर – राजाराम रंगनाथराव कांबळे स्वस्त भाव दुकानदार संघटना सचिव, नामदेव भगवानराव तनपुरे तालुका अध्यक्ष, प्रकाश परतूर, कोंडीबा साळवे उपाध्यक्ष, सुकलाल राठोड, संघटक गणेश भगवानराव हनवते, सहसचिव अंकुश बिडवे, सदस्य गोविंद काळे, आदी स्वस्त धान्य दुकानदार उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन सहभागी होते.

Tags:

Related Posts

LatestNews

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बालाजी मंदिर येथे संरक्षण भिंतीसाठी लोणीकरांनी दिला २० लक्ष रुपयांचा निधी; व्यापाऱ्यांसह भाविकांनी मानले लोणीकरांचे आभार
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य
अमरनाथ यात्रेला जालन्यातून भाविक रवाना
अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा
आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज