Shailesh Joshi
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read...
अरविंद सावळेकर यांनी दिलेला शब्द पाळला वृक्षरोपणाने कार्यकाळाची सुरवात्
Published On
By Shailesh Joshi
पनवेल :
महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान राबवले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर विचुंबे रोडवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते वृक्षारोपण...
Read...
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक
Published On
By Shailesh Joshi
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद व महेश बालदी मित्र मंडळ, उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन
Read...
कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल कळंबोली येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा
Published On
By Shailesh Joshi
कळंबोली :
देशप्रेम, देशाभिमान, देशकर्तव्य अशा असंख्य संमिश्र भावना मनात ठेवून कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल कळंबोली येथे देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यादेशाभिमानाने...
नशा मुक्तीसाठी पनवेल शहर पोलिस सतर्क
Published On
By Shailesh Joshi
पनवेल :
नशा मुक्ती अभियान अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरिता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली...
अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे ३५ वे वर्ष; साकारणार जंगल थीम
Published On
By Shailesh Joshi
पनवेल
पनवेल शहरातील नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेला अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्वाचे ३५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने पर्यावरण वाचवा व वाढवा यासाठी जंगल थीम राबवून जनजागृती अभियान...
पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने केली जुगार अड्ड्यावर धडक कारवाई
Published On
By Shailesh Joshi
पनवेल
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने आज शहरातील लक्ष्मी वसाहत येथील अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रा असलेल्या घरामध्ये धाड टाकून केलेल्या विशेष कारवाईत 8 जणांना ताब्यात घेतले आहे
पनवेल...
करंजाडेमध्ये दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा
Published On
By Shailesh Joshi
पनवेल
करंजाडे येथे प.पू. गगनगिरी महाराज व स्व. सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशिर्वादाने 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट श्री दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी गगनगिरी महाराजांचे...
१२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरी प्रकरणी ३ जण अटकेत
Published On
By Shailesh Joshi
गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
Published On
By Shailesh Joshi
को.म.सा.प. नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी
Published On
By Shailesh Joshi
पनवेल -
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी यांची निवड झाली आहे.शाखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली त्यामध्ये,
उपाध्यक्षा सौ स्मिता गांधी,
सचिव...
विज्ञान संघटनेचे उद्घाटन आणि पोस्टर्सचे प्रदर्शन
Published On
By Shailesh Joshi
पनवेल
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या विज्ञान संघटना व पर्यावरण दक्षता मंडळ, एनव्हायरो व्हिजिल, मुंबई विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायलॉजिकल...