हजारो राख्या, हजारो शुभेच्छा; बंधुत्वाचा उत्सव, रक्षाबंधन निमित्त आमदार लोणीकर यांचा भावनिक कार्यक्रम
By Yuva Aadarsh
On
परतुर: येथील आमदार बबनराव लोणीकर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मतदारसंघातील एक हजाराहून अधिक महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या महिला भगिनींनी आमदार लोणीकर यांना राख्या बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या.


Tags: mla babanrao lonikar
About The Publisher
