Category
mla arjunrao khotkar

उद्या जालन्यात रंगणार भव्य दही हंडी महोत्सव; चंद्रशेखर आझाद मैदान वर उत्सवाचा शिखर...

जालना | प्रतिनिधी - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त यंदा जालन्यातील सर्वात मोठा भव्य दहीहंडी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवचैतन्य प्रतिष्ठान, जालना यांच्या वतीने बुधवारी दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रशेखर आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज...
ब्रेकींग न्यूज...  मुख्य पान 
Read More...

“दोन दिवसांचा उजेड, आणि मग पुन्हा अंधार!” ;  जालना महावितरणचा 'शॉर्ट सर्किट' कारभार; आमदारांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन दोन दिवस?

जालना | प्रतिनिधी - जालना शहरात वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरून नागरिक अक्षरशः अंधारात रमले आहेत. एकीकडे महावितरणचे अधिकारी 'लाइनमध्ये आहे, साहेब' हेच पुन्हा पुन्हा सांगताना थकत नाहीत, तर दुसरीकडे आ. अर्जुनराव खोतकर यांनी दिलेला वीजदणका केवळ दोन दिवसांपुरताच प्रकाशमान राहिला. खोतकर यांच्या...
जालना  मुख्य पान 
Read More...

जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?

जालना | प्रतिनिधी -  जालन्याच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे, येत्या दोन तीन दिवसात गोरंट्याल हे अधिकृत रित्या भाजपची माळ गळ्यात घालणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

"तुमचं टाळकं ठिकाणावर आणलं आहे" – खोतकर यांची आक्रमक भूमिका; ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक

खोतकरांचा महावितरण कंपनीवर घणाघात; ठेकेदारांनाही झणझणीत फैलावर ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक जालना  - जालना जिल्ह्यातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या...
महाराष्ट्र  जालना 
Read More...

तत्कालीन  न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर 

जालना -    तत्कालीन नगरपालिकेत अध्यक्षिने  शेवटच्या सभेत आयत्या वेळेचे शेकडो बेकायदा विषय घेण्यात आले असून ते नियमबाह्य आहेत. नियमानुसार केवळ तीन विषय घेता येतात. याबाबत संबंधित मंत्रीमहोदयांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी देखील लावण्यात आली आहे. मात्र चार महिने उलटले तरी सत्यता...
महाराष्ट्र 
Read More...

शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असून, तत्पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा उद्या शुक्रवारी (ता. 27) फक्त एकच दिवस उरला असून, खोतकर साहेब... आपण दिलेल्या आश्वासनानुसार चुकांची दुरुस्ती आणि रास्त मुल्यांकनाबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून काय तो सोक्ष-मोक्ष लावा. त्यातल्या त्यात सर्वात जास्त घाण व अक्षम्य चुका करुन ठेवणार्‍या भूमिलेख विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांची मनमानी सुरुच असल्याने त्यांना समक्ष बोलावून घेत त्यांची कानउघाडणी करीत बाधीत शेतकर्‍यांच्या क्षेत्रातील तफावत दुर करायला भाग पाडा, अशी मागणी श्री. राठी यांनी यावेळी केली.
ब्रेकींग न्यूज...  जालना 
Read More...

जनतेला त्रास न होता भूमाफियांना कडक शासन करू - चंद्रशेखर बावनकुळे; जालन्यातील 553 व 558, 559, 560 सर्व्हे नंबर बाबत आ. खोतकर यांची विधानसभेत लक्षवेधी 

मुंंबई - जालना शहरात चुकीचे व खोटे दस्ताऐवज निर्माण करून 558, 559, 560 हे बोगस सर्व्हे नंबर निर्माण केले बाबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावर जनतेला त्रास न होता भूमाफियांना कडक शासन करु असे आश्‍वासन मंत्री चंद्रशेखर...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

शासनाने मान्य केलेल्या प्रकल्पाच्या श्रेयवादापेक्षा उघड्यावर पडणार्‍या गरिबांकडेही लक्ष द्या... आजी - माजी आमदार मनपाच्या अतिक्रमण-शहर विद्रुपिकरणावरील दुटप्पी भूमिकेवर बोलणार का?

दीपक शेळके जालना - शासकीय वैद्यकिय महाविद्यालय असो अथवा नुकताच पन्नास कोटी रुपये मंजुर झालेला सौर ऊर्जा प्रकल्प असो शासनाने मान्य केलेल्या अशा प्रकल्पावरून आजी माजी आमदार श्रेयवादासाठी पुढे येत आहेत. तर दुसरीकडे जालना शहर महानगर पालिका अतिक्रमण धारकांवर कारवाई...
महाराष्ट्र  देश-विदेश 
Read More...

सौर ऊर्जा प्रकल्प; श्रेयवादावरून पुन्हा आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली;

जालना । प्रतिनिधी - येथे शंभर कोटी रुपये खर्चाच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मिळालेली मंजुरी ही आपण आमदार असतांना केलेल्या पाठपुराव्याचे यश असल्याचा दावा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला असून विद्यमान आमदार हे आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचे प्रयत्न करत असल्याचा...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

लाडक्या बहिणींना मार्चच्या बजेटमध्ये एकवीसशे रु.चा निर्णय होणार!; आ. अर्जुनराव खोतकर यांना विश्‍वास; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयीची ओढ आणि प्रेम 25 जानेवारीला जाणवेल, आझाद मैदानावर विशाल मेळाव्याचे आयोजन

जालना । प्रतिनिधी - येत्या मार्च 2025 च्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होणार असल्याचा विश्‍वास आमदार अर्जुनराव खोतकर यांनी येथे व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 25 जानेवारी 2025 रोजी जालना दौर्‍यावर येत असून आझाद मैदानावर लाडकी...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

जो कायद्यात राहील ; तो फायद्यात राहील - प्रा. कमळे ; ऑनलाईन पत्रकारितेमुळे मक्तेदारी संपुष्टात आली - डॉ प्रभु गोरे

जालना । प्रतिनिधी -  बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
जालना 
Read More...

जालन्यातील पत्रकारांनी लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम केले - गोरंट्याल

जालना । प्रतिनिधी -  बदलत्या काळानुसार देश आणि समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, सामाजिक प्रश्‍न, समस्या मांडतानांच पत्रकारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील आमदारांनी आज येथे व्यक्त केली. दर्पण दिनानिमित्त सोमवार (दि 6) रोजी प्रेस कॉन्सील...
महाराष्ट्र 
Read More...

Advertisement