Category
dilip rathi

डोळे पाणावले, कंठ दाटला... ही शेवटची भेट समजा...  तर जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल - राठी सर्व शेतकर्‍यांची गुरे-ढोरे, वाहने, शेतजमिनीचे जिल्हाधिकार्‍यांना दानपत्र लिहून देणार; शेवटचा पर्याय आत्मदहन

जालना । प्रतिनिधी - ‘समजानेसे अगर लोग समजते तो बासुरीवाला महाभारत नही होणे देता’ हे बुधवारचे महाभारत होऊ द्यायचे नसेल तर शासनाने वेळीत तोडगा काढवा, अन्यथा गुरे-ढोरे, वाहणे, शेतजमिनी ह्या जिल्हाधिकार्‍यांच्या हक्कात दानपत्र लिहून देऊन त्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा ईशारा...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असून, तत्पुर्वी प्रशासकीय कामकाजाचा उद्या शुक्रवारी (ता. 27) फक्त एकच दिवस उरला असून, खोतकर साहेब... आपण दिलेल्या आश्वासनानुसार चुकांची दुरुस्ती आणि रास्त मुल्यांकनाबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून काय तो सोक्ष-मोक्ष लावा. त्यातल्या त्यात सर्वात जास्त घाण व अक्षम्य चुका करुन ठेवणार्‍या भूमिलेख विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांची मनमानी सुरुच असल्याने त्यांना समक्ष बोलावून घेत त्यांची कानउघाडणी करीत बाधीत शेतकर्‍यांच्या क्षेत्रातील तफावत दुर करायला भाग पाडा, अशी मागणी श्री. राठी यांनी यावेळी केली.
ब्रेकींग न्यूज...  जालना 
Read More...

जास्त नको रास्त पाहिजे - दिलीप राठी; आत्मदहनाच्या ईशार्‍याला गांभीर्याने घ्या, अन्यथा देशात जालना वेगळ्या मुद्द्यांवर गाजेल; आंदोलक शेतकर्‍यांचा ईशारा

जालना । प्रतिनिधी - समृद्धी महामार्ग बाधित शेतकर्‍यांनी आत्मदहनाचा ईशारा देऊन दहा दिवस उलटत आहेत, मात्र, आत्मदहनाच्या ईशार्‍याला शासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. या ईशार्‍यानंतर आंदोलनस्थळी साधा एक पोलीस कर्मचारी सुद्धा हजर नसल्याची शोकांतिका शेतकरी दिलीप राठी यांनी...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

Advertisement