Category
bhaskar danve

उद्या जालन्यात रंगणार भव्य दही हंडी महोत्सव; चंद्रशेखर आझाद मैदान वर उत्सवाचा शिखर...

जालना | प्रतिनिधी - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त यंदा जालन्यातील सर्वात मोठा भव्य दहीहंडी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवचैतन्य प्रतिष्ठान, जालना यांच्या वतीने बुधवारी दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रशेखर आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज...
ब्रेकींग न्यूज...  मुख्य पान 
Read More...

चंद्रशेखर आझाद मैदानात शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 भूमिपूजन सोहळा संपन्न; उत्सवातून राजकीय व सामाजिक एकतेचा संदेश

जालना । प्रतिनिधी - जालन्यातील पारंपरिक आणि लोकप्रिय ठरलेला शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 यंदा अधिक मोठ्या आणि भव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे चित्र भूमिपूजन सोहळ्यातून स्पष्ट झाले. चंद्रशेखर आझाद मैदानावर पार पडलेल्या या विधीला शहरातील अनेक मान्यवर, राजकीय...
जालना  मुख्य पान 
Read More...

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!; कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा

जालना । प्रतिनिधी - बारा वर्षांनी येणार्‍या हिंदू धर्मातील पवित्र महाकुंभ पर्वासाठी जाण्याकरिता मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वे उपलब्ध करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे   केली होती. त्या...
महाराष्ट्र 
Read More...

जालन्यातून कैलास गोरंट्याल यांच्या नावावर शिक्कामार्तब; गोरंट्याल समर्थकांमध्ये जल्लोष

जालना विधानसभेची निवडणुक ही तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडुन अर्जुन खोतकर तर भाजपाचे बंडखोर उमेदवार भास्कर दानवे आणि काँग्रेसकडुन कैलास गोरंट्याल...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

जालना महायुतीत बंडखोडी; महाविकास आघाडीतील उमेदवारी जाहीर होण्यापुर्वीच अर्ज दाखल

दानवे यांच्यारुपाने जालन्यात महायुतीत बंडखोरी करण्यात आली असली तरी येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्यामुळे महायुतीतील वरिष्ठ पातळीवरून ही बंडखोरी रोखण्यात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना यश येते का? हे 4 तारखेपर्यंत स्पष्ट होईल.
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

खा. काळे यांचे वक्तव्य लांच्छनास्पद; वैद्यकिय महाविद्यालयात कुणी राजकारण करू नये; ज्याचे श्रेय त्याला देण्यास हरकत काय - भास्कर दानवे

जालना ।  प्रतिनिधी - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपेक्षीत यश मिळाले नाही. रावसाहेब दानवे यांचाही पराभव झाला. जनादेश रावसाहेब दानवे यांनी स्विकारला. पराभव झाला असला तरी जालना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने ज्या कामांची सुरुवात त्यांच्या कार्यकाळात झालेली होती. जे...
महाराष्ट्र 
Read More...

‘आयत्या बिळावर नागोबा’, विधानसभेत बोलण्यासाठीच पाठवलं; आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर माजी राज्यमंत्री खोतकर यांची टिका

जालना । प्रतिनिधी - केंद्रात आणि राज्यात आमच्या विचारांचं सरकार आहे. केंद्र सरकारच्या ड्रिम प्रोजेक्टमध्ये वैद्यकिय महाविद्यालयाचा समावेश असून देशभरात 124 महाविद्यालये उभारण्याचा केंद्राचा मानस आहे, त्यात महाराष्ट्र राज्यात 14 वैद्यकिय महाविद्यालये सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्राने आठ वर्षापुर्वीच घेतला...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

महिलांच्या फोनवर मॅसेज खणखणू लागले; मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रु जमा होण्यास सुरुवात; जालना विधानसभा क्षेत्रातील 64,680 अर्जांना दिली मंजूरी दिल्याची समिती अध्यक्ष अर्जुनराव खोतकर यांची माहिती

जालना । प्रतिनिधी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत पहिल्या दोन महिन्यांचे 1500 रुपये प्रमाणे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. […]
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

गाव चलो अभियानानातून भास्कर आबा दानवे यांचा नागरिकांशी संवाद

जालना । प्रतिनिधी – जालना भाजपाच्या वतीने मा. केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा जालना विधानसभा प्रमुख मा. भास्कर आबा दानवे यांच्या […]
जालना 
Read More...

भाजपा जालना विधानसभेत राबविणार गाव चलो अभियान – भास्कर दानवे

जालना । प्रतिनिधी – 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी जालना विधानसभेच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्या […]
जालना 
Read More...

बाजी उम्रद ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह सदस्यांचा भाजपात प्रवेश

जालना । प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तथा जालना विधानसभा प्रमुख मा. भास्कर (आबा) दानवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली […]
जालना 
Read More...

भाजपाचे बूथ सशक्तीकरण अभियान

जालना । प्रतिनिधी – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा जालना विधानसभा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली बूथ सशक्तिकरण अभियाना’ची बैठक जालना तालुक्यातील वाघरूळ व […]
जालना 
Read More...

Advertisement